नवी दिल्ली : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनेक भारतीय आणि पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेलवर कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसार केल्याप्रकरणी 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. या YouTube चॅनेलमध्ये 7 भारतीय आणि 1 पाकिस्तान आधारित YouTube चॅनेलचा समावेश आहे. […]
टॅग: YouTube चॅनल
YouTube वर जगातील सर्वाधिक सबस्क्राइब केलेला चॅनल बनला T-Series, भारतीय म्युजिक कंपनीचे मोठे यश
T-Series : भारतीय म्युजिक कंपनी T-Series ने एक नवीन यश संपादन केले आहे. T-Series चे YouTube चॅनल जगातील सर्वाधिक सब्सक्राइबर्स असलेला चॅनल बनला आहे. YouTube वर 200 दशलक्ष किंवा 200 दशलक्षाहून अधिक सदस्य असलेला हा जगातील एकमेव आणि पहिला चॅनेल बनला आहे. भूषण कुमार यांचा T-Series हा संगीत जगतात एक प्रसिद्ध ब्रँड आहे. आता त्याने […]


