बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. वाय दर्जाची सुरक्षा ही व्हीआयपीला दिलेली तिसऱ्या स्तरावरील सुरक्षा आहे. यामध्ये 11 सुरक्षा कर्मचारी असतात तर एक किंवा दोन कमांडो आणि दोन पीएसओ समाविष्ट असतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित […]

