India Vs Bangladesh 2nd ODI : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा गंभीर जखमी झाला आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला एक्स-रेसाठी ढाका येथील रुग्णालयात नेण्यात आले. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रोहितच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. मात्र, तो दुसऱ्या डावात फलंदाजी करेल की नाही याबाबत साशंकता कायम […]

