World Hunger Day 2021 : कोरोना काळात सध्या बर्याच राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब लोकांना सध्या दोन वेळच्या जेवणाची चिंता सतावत असते. तथापि, अनेक सामाजिक संस्था, सरकारी संस्था त्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असले तरीही आकडेवारीवरून दिसून येते की कोरोनाच्या खूप अगोदरपासून देशात असे लाखो लोक आहेत जे दररोज रात्री […]

