स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं औरंगाबाद सत्र न्यायालयानं स्पष्ट केलं. अशाच एका प्रकरणात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या रोड रोमिओला औरंगाबाद सत्र न्यायालयानं सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीला एकटक पाहिल्याबद्दल औरंगाबाद सत्र न्यायालयानं दामोदर राबडा या आरोपीला 6 महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. एका […]

