death
देश

तरुणीचा दुर्दैवी अंत! बसच्या खिडकीतून उलट्या करण्यासाठी डोकं बाहेर काढलं आणि तितक्यात…

नवी दिल्ली : एका २० वर्षीय तरुणीचा बस प्रवासादरम्यान अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसच्या खिडकीतून बाहेर उलट्या करण्याचा प्रयत्न करत असताना तरुणीच्या डोक्याला समोरून येणाऱ्या वाहनाने चिरडल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना दिल्लीच्या अलीपूर भागात घडली असून ही तरुणी रक्षाबंधनाच्या दिवशी पंजाबमध्ये आपल्या भावाला भेटण्यासाठी निघाली होती. पोलिसांना बुधवारी या घटनेची माहिती नरेला येथील […]