Woman Throws Daughter From 4th Floor
देश

आईने आपल्या चार वर्षांच्या मतिमंद मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले, चिमुकलीचा मृत्यू

बेंगळुरू : एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या मतिमंद मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून देत तिची हत्या केली. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी महिला तिच्या मुलीसोबत बाल्कनीत फिरताना आणि नंतर तिला खाली फेकताना दिसत आहे. मुलीला खाली फेकल्यानंतर आरोपी सुषमा भारद्वाज हिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, परंतु शेजाऱ्यांनी तिला वाचवले. महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध तिचा […]