Married woman commits suicide by drinking sanitizer
देश

जोडीदाराने 14 वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले, महिलेची आत्महत्या

दिल्ली : जोडीदाराने 14 वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्यानंतर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत एका 33 वर्षीय महिलेने तिच्या लिव्ह-इन पार्टनरने 14 वेळा जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्यामुळे तिने आत्महत्या केली. दक्षिणपूर्व दिल्लीतील जैतपूर परिसरात ५ जुलै रोजी पीडितेने आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांना घरातून एक सुसाईड नोट सापडली असून […]