woman drowned in lake while throwing dog body in water
देश

पाळीव श्वानाची हत्या करणं मालकिणीला भोवलं; काहीच वेळात महिलेनं स्वतःही गमावला जीव…

लखनऊ  : उत्तर प्रदेशातील लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका पाळीव कुत्र्याने स्वतःच्या मालकिणीलाच चावा घेतला. कुत्र्याच्या चाव्यामुळे मालकिणीला इतका राग आला की तिने कुत्र्याला निर्दयीपणे मारलं. त्यानंतर ती कुत्र्याचा मृतदेह तलावात टाकण्यासाठी गेली असता ती स्वत:ही पाण्यात बुडाली. यामुळे महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी कुत्र्याचा मृतदेह आणि मालकिणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी […]