महाराष्ट्र

डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे महिलेने गमावला जीव, प्रसूतीनंतर महिलेला सोडून डॉक्टर मॉर्निंग वॉकसाठी गेले आणि…

जालना : डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीनंतर 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, याप्रकरणी पोलिसांनी स्त्रीरोग तज्ज्ञाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकारी डॉक्टरांच्या समितीने निष्काळजीपणाला दोषी धरल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय […]