Rape of a minor girl in Panvel
महाराष्ट्र मुंबई

अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला मुंबई न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई : एका १३ वर्षांच्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप असलेल्या एका महिलेला मुंबईतील विशेष पॉक्सो न्यायालयाने जामीन मंजूर केला. अतिरिक्त संयुक्त विशेष न्यायाधीश अनिस खान यांनी नमूद केले की, ज्या प्रॉपर्टीमध्ये गुन्हे घडले आहेत ती आरोपी महिला यास्मिन मोहम्मद हुसेन हिची नाही आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला तिचा पती याआधीच जामिनावर सुटला आहे. त्यांनी […]