crime
देश

धक्कादायक! पत्नीने ब्लेडने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट, त्याला नपुंसक बनवून करायचे होते दुसरे लग्न…

राजस्थान : राजस्थानमधील बाडमेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापला होता. आता या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर आली आहे. आरोपी पत्नीने सुनियोजित कट रचून पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला होता. त्याला नपुंसक बनवून तिला दुसरे लग्न करायचे होते. याप्रकरणी पतीने आरोप केला आहे की, ‘पत्नीने ब्लेडने  त्याचा प्रायव्हेट पार्ट […]