Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

राज्यात जोरदार पावसाची शक्यता, आज ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

मुंबई : अरबी समुद्रात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून पुढील काही दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी व आतल्या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुढील पाच दिवस हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी […]