Warning of heat wave to some districts of the state, appeal to the citizens to take care
महाराष्ट्र मुंबई

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील काही भागात पुढील 3 दिवसांत उष्णतेची ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून ही माहिती देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. उत्तर पच्छिम भारताकडून कोरडी आणि गरम हवा वाहत असल्यामुळे समुद्रावरून वाहणारे वारे वाहायला उशीर होत आहे. सध्या आकाशदेखील निरभ्र […]