Vivo Y51 smartphone launch in India, find out the price and specifications
गॅझेट्स तंत्रज्ञान

Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

वीवोने आज (सोमवार) आपला नवीन Vivo Y51 भारतात लॉन्च केला. विवोच्या या नवीन फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. Vivo Y51 मध्ये 5000mAh बॅटरी दिलेली आहे. Vivo Y51 भारतीय बाजारात 17,990 रुपयांत दाखल करण्यात आला आहे. हा फोन टायटॅनियम सॅफायर आणि क्रिस्टल सिंफनी कलरमध्ये उपलब्ध आहे. Vivo Y51 स्पेसिफिकेशन्स : Vivo […]