Chief Minister Uddhav Thackerays Orders To The Administration Regarding Corona Restrictions
महाराष्ट्र

राज्यात नवे निर्बंध लागू, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंतेचे वातावरण

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले. राज्यातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ४५० च्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून 30 डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू […]