पुणे महाराष्ट्र

पुणे : मामाने भाच्याला चाकूने भोसकून ठार मारले, किरकोळ वादातून भयंकर कृत्य

पुणे : किरकोळ वादातून १५ वर्षीय भाच्याला त्याच्या मामाने चाकूने भोसकून ठार मारले. शुक्रवारी रात्री सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. त्यानंतर पसार झालेल्या मामाला सिंहगड पोलिसांनी अटक केली. गजानन गजकोश (वय १५, रा. धारावी, कोळीवाडा, मुंबई) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मेघनाथ अशोक तपासे (वय ४१, रा. मानाजीनगर, नऱ्हे) […]

Nagpur Violence Mastermind In Police Custody
नागपूर महाराष्ट्र

नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंडचे नाव तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारामागे फहीम खान नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचे समोर आले आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष असल्याची माहिती आहे. फहीम खान नावाच्या व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ३८ वर्षीय फहीम खान हा मायनॉरिटी […]