Mla Vinayak Mete Death In Road Accident At Pune Expressway
महाराष्ट्र मुंबई

विनायक मेटे अपघातप्रकरणी मोठी माहिती, सीआयडीकडून मेटेंच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या चालकाविरोधात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सीआयडीकडून तपास करण्यात येत असून सीआयडीकडून रसायनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सीआयडी […]

Mla Vinayak Mete Death In Road Accident At Pune Expressway
महाराष्ट्र मुंबई

विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकाने दिलेली माहिती चुकीची, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत सविस्तर माहिती

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आता मेटे यांच्या ड्रायव्हरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विनायक मेटे यांची गाडी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जात असताना त्यांच्या गाडीपुढे ट्रॉलर होता. नियमानुसार […]