Vice Chairman Of Toyota Kirloskar Motor Passed Away
देश

टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

बेंगळुरू : टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आज (बुधवार) दुपारी 1 वाजता बेंगळुरू येथील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. कंपनीने […]