Awarded Junnar Taluka Meritorious Teacher Award 2022 to Vijay Nagre
अहिल्यानगर पुणे महाराष्ट्र शैक्षणिक

विजय नागरे यांना जुन्नर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२२ प्रदान…

शिबलापुर (आश्वी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या शाळेतील पदवीधर शिक्षक व शिबलापूर येथील प्रगतशील शेतकरी जिजाबा गंगाधर नागरे यांचे सुपुत्र विजय जिजाबा नागरे यांना शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा जुन्नर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. ओतूर येथे झालेल्या गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्यात जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट […]