गायीच्या शेणापासून बनवलेलं ‘वेदिक पेंट’ लवकरच बाजारात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंबंधीची माहिती दिली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून वेदिक पेंटची निर्मिती केली जाणार आहे. ग्रामीण अर्थवस्थेला बळ देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटलं कि, ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचं साधन […]

