Terrible accident on Beed-Aurangabad highway
महाराष्ट्र

बीड-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, वंचितच्या चार पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू

बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई जवळ कार आणि ऑईल टँकरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबादकडे जात असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या चार पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. लातूरचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा मृतात समावेश आहे. मिळालेल्या माहिती नुसार, लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे हे […]

prakash-ambedkar
महाराष्ट्र मुंबई

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याला विरोध; ते पैसे कोविडसाठी खर्च करावे

मुंबई : डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला या पुतळ्याला विरोध असून ते पैसे कोविडसाठी खर्च करावे, असं म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले मी यापूर्वीपासून सांगतोय की पुतळ्याला माझा विरोध आहे. पुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं. […]