Unique Valentine's Day Gift, Husband Gifts Kidney to Sick Wife
तब्येत पाणी देश

‘व्हॅलेंटाईन डे’ चं अनोखं गिफ्ट, नवरा आपल्या आजारी बायकोला भेट देणार किडनी

गुजरातमध्ये एक व्यक्ती व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या आजारी पत्नीला आपली किडनी दान करून एक अनोखी भेट देत आहे. विनोद पटेल 14 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये पत्नी रीता पटेल यांना किडनी दान करतील. खास गोष्ट अशी की, हे जोडपे आपला लग्नाचा 23 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. रीता पटेल या ऑटोइम्यून मूत्रपिंड डिसफंक्शनने ग्रस्त आहेत आणि गेल्या […]

Valentine's week
ब्लॉग

व्हॅलेंटाईन वीक म्हणजे काय? जाणून घ्या आणि तयारी करा ‘त्या’ स्पेशल व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याची..

व्हॅलेंटाईन डे : फेब्रुवारी महिना सुरु झाला की चाहूल लागते ती अशा दिवसाची ज्याची प्रेमी युगुलं आतुरतेनं वाट पाहत असतात. प्रेमी युगुलं त्यांचं प्रेम १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ला साजरं करतात.  प्रेमाच्या त्यांच्या प्रवासात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्वं असतं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. किंबहुना हा एक दिवस नव्हे तर संपूर्ण आठवडाच प्रेमी युगुलांसाठी […]