जगभरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यूकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाला पुन्हा आपल्या लसीची चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मागील आठवड्यात लस टोचलेला एक स्वयंसेवक आजारी पडल्यानंतर या लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर भारतातील सीरम इन्स्टिट्यूटलाही चाचण्या थांबवण्यास सांगितले होते. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेका यांनी तयार केलेली कोरोनावरील लस तिच्या मानवी चाचणीच्या […]

