Take care while having sex after taking corona vaccine, expert advice

कोरोना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

नवी दिल्ली : संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीकरण सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर तज्ज्ञ लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देतात. डेली मेलच्या अहवालानुसार, रशियामधील लोकांना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम करू नये, असा सल्ला यापूर्वी तज्ज्ञांकडून देण्यात आला […]

अधिक वाचा
Corona vaccine taken by Sharad Pawar

शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कोरोना लसीचा डोस घेतली आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात त्यांनी कोरोना लस घेतली आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी लस घेतली. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात उपस्थित आहेत. आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

अधिक वाचा
Prime Minister Modi will be vaccinated against corona in the second phase of vaccination

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी कोरोना लस घेणार

केंद्र सरकारने आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यानंतरच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी लस टोकून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरु होणार, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. […]

अधिक वाचा