लखनौ : आग्य्रात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न सोहळ्यात जेवण बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर कॅटररसह पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. रविवारी हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेला गंभीर अवस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला छोट्या समारंभांमध्ये जेवण बनवण्यासाठी मदतनीस […]
टॅग: Uttar Pradesh Crime
१७ वर्षीय भावाने केली लहान बहिणीची हत्या, प्रेमसंबंध तोडण्यास दिला होता नकार
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे १५ वर्षीय मुलीचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. यावरून मुलीचे तिच्या १७ वर्षीय मोठ्या भावासोबत भांडण झाले. मात्र, मुलीने तरुणासोबत प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिला. त्यानंतर रागाच्या भरात तिच्या भावाने तिची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. फर्रुखाबाद येथील पोलीस अधीक्षक ए. के. मीणा यांनी सांगितले की, मुलाने आपल्या बहिणीची हत्या […]
संतापजनक : मुलीला शोधण्यासाठी दिव्यांग आईकडे मागितली लाच, भीक मागून पोलिसाच्या गाडीत भरलं 12 हजारांचं डिझेल
उत्तर प्रदेश : कानपूर जिल्ह्यातील सनिगवां गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे राहणारी गुडिया नावाची दिव्यांग महिला भीक मागून उदरनिर्वाह करते. ती तिची १५ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन गेली असता तेथील पोलीस ठाण्याच्या प्रभारीने (SI) तिच्याकडे लाच मागितली. मिळालेल्या माहितीनुसार, गुडियाची 15 वर्षांची मुलगी महिनाभरापासून बेपत्ता आहे. पोलिसांनी गुडियाची तक्रार नोंदवून […]



