Dominic Thiem
क्रीडा

ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने मिळवले अमेरिकन ओपन स्पर्धेत पहिले ग्रँडस्लॅम विजेते पद

ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पहिले ग्रँडस्लॅम पदक मिळवले आहे. पहिल्या दोन सेटमध्ये पराभव झाल्यानंतर थिमने जोरदार पुनरागमन करत शेवटचे तीनही सेट जिंकले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या थिमने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला. सहा वर्षात पहिल्यांदाच युएस ओपन स्पर्धेला नवा विजेता मिळाला आहे. अलेक्झांडरने थिमविरुद्धच्या सलामीच्या पहिल्या दोन सेटमध्ये […]

indian tennis star sumit nagal
क्रीडा

यूएस ओपन मध्ये भारताचा टेनिस स्टार सुमित नागलने रचला इतिहास

भारताचा 23 वर्षीय टेनिस स्टार सुमित नागलने इतिहास रचला आहे. गेल्या सात वर्षात यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. नागलचा दुसर्‍या फेरीत पुढचा सामना ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीम किंवा स्पेनच्या जौम मुनारशी होईल. याआधी, सोमदेव देववर्मनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला होता. यूएसचा प्रतिस्पर्धी […]