उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात आज यमुना नदीत मोठी दुर्घटना घडली. ३० हून अधिक लोक बोटीतून प्रवास करत होते, ती बोट नदीत बुडाली. सध्या या दुर्घटनेत 20 जण बुडाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. ही बोट फतेहपूरला जात होती, लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य […]

