लखीमपूर खेरी प्रकरणावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला एक दिवसाची मुदत देऊन शुक्रवारी स्थितीचा सविस्तर अहवाल दाखल करण्यास सांगितले आहे. या अहवालात, मृतांची माहिती, एफआयआरची माहिती, कोणाला अटक झाली, चौकशी आयोग इत्यादींविषयी सर्व काही सांगावे लागेल. मयत शेतकरी लव्हप्रीत सिंगच्या आईच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले […]
टॅग: up government
मोठी बातमी! कृष्ण जन्मस्थळापासूनचा 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर तीर्थक्षेत्र घोषित
उत्तर प्रदेश : योगी सरकारने शुक्रवारी मथुरा वृंदावनात कृष्णाच्या जन्मस्थळाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कृष्ण जन्मस्थळापासूनच्या 10 किलोमीटर पर्यंतच्या परिघाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरामध्येच जन्माष्टमी साजरी केली. जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला योगी आदित्यनाथ कृष्णाच्या जन्मस्थळी पोहोचले आणि त्यांनी भगवान श्री कृष्णाचे दर्शन घेतले होते. […]


