kangana ranauts bodyguard accused of rape and unnatural sex mumbai police registers fir
मनोरंजन

अभिनेत्री कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक (bodyguard) कुमार हेगडे याच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका मेकअप आर्टिस्टने कुमारवर हे आरोप केले आहेत. कुमार हेगडे याच्याविरुध्द मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. पीडितेने आरोप केला आहे की कुमारने आधी तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून […]