supreme court
देश

24 आठवड्यांची गर्भवती असलेल्या अविवाहित महिलेलाही गर्भपाताची परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका ऐतिहासिक निकालात २४ आठवड्यांच्या गरोदर असलेल्या अविवाहित महिलेला गर्भपाताची परवानगी दिली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने महिलेला दिलासा न देणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला, ज्यात म्हटले होते कि, कायद्यानुसार हा अधिकार फक्त विवाहित महिलांनाच आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सल्ला देताना म्हटले की, बुद्धिमत्ता आणि विवेक वापरणे न्यायालयाचे […]

baby
देश

महिलेने नवजात बाळाला मुख्यमंत्री निवासस्थानाजवळ बेवारस सोडलं, रक्ताच्या ठशांवरून महिलेचा शोध

हिमाचल प्रदेश : एका महिलेने आपल्या नवजात बाळाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बेवारस अवस्थेत सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सरकारी निवासस्थानाजवळ हे नवजात बाळ सुरक्षा रक्षकांना आढळलं. त्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर काही तासांतच हे बाळ एका अविवाहीत महिलेचं असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून […]