Modi government's big decision
देश

नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसीला मान्यता, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 3 महत्त्वाचे निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी 3 निर्णय घेण्यात आले. बैठकीत घेण्यात आलेले निर्णय PLI योजनेला मंजुरी मंत्रिमंडळाने उच्च […]