पुणे: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक रस्त्यावर उतरले आहेत आणि हल्लाबोल आंदोलन करत आहेत. आंदोलक कार्यकर्त्यांकडून ‘नोकरी दो, नशा नहीं’ अशी घोषणा केली जात आहे. काँग्रेस भवनपासून युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा निघाला आहे. बेरोजगारीविरोधी हा मोर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढला आहे. या आंदोलनाबाबत एका कार्यकर्त्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्याने […]
टॅग: unemployment
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून, ‘या’ मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार…
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असून, त्यात वाढती बेरोजगारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात कपात आणि युक्रेन- रशिया युद्धात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणे यासह अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात. अर्थसंकल्पीय प्रस्तावांना संसदेची मंजुरी मिळवणे आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी अर्थसंकल्प सादर करणे हे सरकारच्या […]


