जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना काल पुलवामा येथे जाण्यास परवानगी दिली नव्हती. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत म्हटलं कि, “तुमचे लोकशाहीचे नवीन मॉडेल […]

