नवी दिल्ली : पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंगनंतर, आता निवडणूक आयोगाने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाने जाहीर केले आहे की, मतदारांचे मतदान कार्ड आता आधार कार्डसोबत लिंक केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि भारतीय घटनेतील संबंधित तरतुदींचा आधार घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आज (18 मार्च 2025) दिल्लीत झालेल्या एक […]
टॅग: UIDAI
आधार कार्ड आपल्या मोबाइल नंबर बरोबर लिंक करायचे आहे? वापरा ‘ही’ सोपी पद्धत..
नवी दिल्ली : अनेक सरकारी आणि खासगी कामांमध्ये आधार कार्डची गरज असते. त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसह आधार कार्ड लिंक करणे देखील बंधनकारक झाले आहे. त्यामुळे आधार कार्ड प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. आधार ऑनलाइन सेवा मिळविण्यासाठी आधार कार्डधारकाला आपला मोबाईल क्रमांक UIDAI कडे नोंदवावा लागतो. आधार कार्ड नोंदणी करतानाच आपला मोबाईल नंबर UIDAI […]


