How to update photo and mobile number in Aadhar card
काम-धंदा देश

अलर्ट! आधार कार्डशी संबंधित ‘या’ दोन सेवा UIDAI ने केल्या बंद, जाणून घ्या…

नवी दिल्ली : देशातील सर्वांसाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. सरकारी कामापासून बँकिंग किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच, आधार कार्डमध्ये देण्यात आलेली माहिती संपूर्णपणे अपडेट असणे खूप महत्वाचे असते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून वेळोवेळी आधारसंदर्भात सर्व प्रकारच्या अपडेट देण्यात येतात. दरम्यान, यूआयडीएआयने आता आधारशी संबंधित दोन […]