maharshtra CM Uddhav Thakarey
महाराष्ट्र

LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रातील जनतेला संबोधन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करत आहेत. ते नेमके काय बोलतात याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. परंतु, ते कोरोनाचा विळखा, निर्बंधात शिथिलता, राज्यात सुरू असलेले अनलॉक या पार्श्वभूमीवर काय बोलतात? हे महत्वाचे ठरणार आहे. CM Uddhav Balasaheb Thackeray | Address to the State | 8th August 2021 https://t.co/48Ot07NU1G — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) […]

Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र राजकारण सातारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पूरग्रस्तांना आश्वासन, काय आहेत पूरग्रस्तांच्या मागण्या, जाणून घ्या..

सांगली : राज्यावर सध्या संकटांची मालिका कोसळत आहे. यातून आपण यशस्वीपणे मार्ग काढणार असा मला आत्मविश्वास आहे. तातडीची मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. हजारो कोटी रुपयांचे पॅकेज केवळ जाहीर करण्याचे थोतांड मला जमत नाही. लवकरच तातडीची मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील. यासाठी तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. […]

maharshtra CM Uddhav Thakarey
महाराष्ट्र

लवकरच नियमांसह मंदिरं उघडली जातील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरुन राज्यातील नागरिकांना संबोधित केलं. ते म्हणाले, आपण सर्व सण साधेपणाने साजरे केले. सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण थोडेसे तणावमुक्त आहोत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर गर्दी वाढत आहे. सगळे व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. राज्यात सगळीकडे कोरोना कमी होत चालला आहे. मात्र आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दिवाळीमध्ये […]

maharshtra CM Uddhav Thakarey
महाराष्ट्र

कोरोनाची दुसरी लाट ही लाट नाही तर त्सुनामी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाबाबत काळजी घेण्याविषयी सांगताना ते म्हणाले कि, कोरोनाची दुसरी लाट आली तर ती लाट नाही त्सुनामी असेल. उद्धव ठाकरे म्हणाले की, 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यू आला होता. त्याही वेळेला काही कोटी बळी गेले होते. असं म्हणतात आपल्या देशात 1 कोटींच्या आसपास लोक बळी गेले होते. तेंव्हाची […]