two year old girl dies after being left in hot car for 7 hours
ग्लोबल

महिला दोन वर्षाच्या चिमुकलीला कारमध्ये विसरली, तब्बल ७ तासांनी परतली, मात्र…

अमेरिका : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एक महिला दोन वर्षाच्या चिमुकलीला कारमध्ये विसरल्याची धक्कादायक घटना घडली. या महिलेने मुलीला सीट बेल्ट लावलेला होता. महिलेने कार रस्त्यावर उभी केली आणि ती घरात निघून गेली. सात तासानंतर जेव्हा ती परत आली तेव्हा तिने मुलीला सीटवर बघितले. पण तोपर्यंत गाडीच्या आत या निरागस मुलीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला […]