Two women paraded naked and tortured in Manipur
देश

देशभरात संतापाची लाट! मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न करून धिंड नंतर सामूहिक बलात्कार, पिडीतांनी सांगितला घटनाक्रम…

मणिपूर : मणिपूरमध्ये दोन महिलांना पुरुषांच्या जमावाने नग्न करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला. याप्रकरणी पहिली अटक झाल्याची बातमी समोर येत आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी गुरुवारी ट्विट केले की व्हिडिओ समोर आल्यानंतर लगेचच, घटनेची स्वतःहून दखल घेत, मणिपूर पोलिसांनी कारवाई केली आणि आज सकाळी पहिली अटक केली. सध्या या […]