पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला परिसरातील इतर महिलांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना या भागात सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस पथकाने शुक्रवारी दिघी येथील चर्होली […]

