जगभरात कोरोनाचे रुग्ण अजूनही आढळून येत आहेत. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. भारतातही आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं मदत मागितली होती. भारताने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं लसीची मागणी केली होती. […]

