Changes in mobile numbers will take place from January 1
तंत्रज्ञान

मोबाईल क्रमांकात 1 जानेवारीपासून होणार बदल, दूरसंचार विभागाकडून परिपत्रक जारी

1 जानेवारी 2021 पासून देशात कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाईल नंबरवर फोन करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल होत आहे. ट्राय (Telecom Regulatory Authority of India – TRAI) च्या आदेशानुसार लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरआधी शून्य हा क्रमांक डायल करावा लागेल. ट्रायने याबाबत दूरसंचार विभागाला शिफारस केली होती. दूरसंचार विभागाने ट्रायची शिफारस स्वीकारली असून टेलिकॉम कंपन्यांना एक […]

TRP scam
महाराष्ट्र मुंबई

टीआरपी घोटाळा : आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट, मालकांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने बुधवारी केला. याआधी रिपब्लिक, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या तीन वाहिन्यांचा घोटाळ्यातील सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. फक्त मराठी आणि  बॉक्स सिनेमाच्या मालकांना विशेष पथकाने अटक केली आहे. तर रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या वितरण आणि संपादकीय विभागातील […]