Vehicles will be confiscated if the fine is not paid
मुंबई

दंड न भरल्यास गाड्या होणार जप्त, वाहतूक शाखेकडून इशारा

ठाणे : दंड न भरल्यास 1 डिसेंबरपासून विशेष मोहीम राबवून गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी या वर्षभरात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंडात्मक चलान फाडून जवळपास 22 कोटी रुपयांची चलान फाडले आहेत. त्यात जवळपास 13 कोटी रुपयांची वसुली झाली नसून आता ती रक्कम भरण्यासाठी चालकांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गाड्या ताब्यात घेण्यापासून ते गाडी […]