baby
देश

‘देव तारी त्याला कोण मारी!’ चालत्या ट्रेनमधून पडूनही बचावली दोन वर्षांची चिमुकली

उत्तर प्रदेश : प्रयागराजमध्ये सोमवारी चालत्या ट्रेनमधून एक दोन वर्षांची मुलगी खाली पडली. परंतु, सुदैवाने या अपघातातून ती बचावली आहे. ही चिमुकली सुरक्षित असल्याचं पाहून तिच्या आईच्या जीवात-जीव आला. मुलीला जास्त दुखापत झाली नाही, ही देखील चांगली बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माणिकपूर येथील इंदिरा नगर येथे राहणाऱ्या माया यांना त्यांच्या पतीने मारहाण करून घराबाहेर काढले […]