Womens T-20 Challenge: Final match Supernovas vs Trailblazers
क्रीडा

Womens T-20 Challenge : आज सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात फायनल मॅच

महिला टी -20 चॅलेंजचा अंतिम सामना हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवाज आणि स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स यांच्यात सायंकाळी 7.30 वाजता शारजाह येथे खेळला जाईल. गेल्या दोन हंगामात विजेतेपद जिंकलेल्या सुपरनोवाज ला हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर ट्रेलब्लेझर्सना प्रथम चॅम्पियनशिप मिळवायची आहे. हंगामातील तिसर्‍या सामन्यात सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेझर्स संघ समोरासमोर आले होते. त्या रोमांचकारी सामन्यात हरमनप्रीतच्या संघाने मंधानाच्या संघाचा […]