A truck full of sand crashed Scorpio
देश

वाळूने भरलेला ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या स्कॉर्पिओवर कोसळला, आठ जण ठार

उत्तर प्रदेशमध्ये कौशांबीमधील कडाधाम येथील देवीगंज चौकामध्ये रात्रीच्या सुमारास वाळू वाहून नेणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओ कारवर कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस कटर आणि इतर साहित्याच्या मदतीने गाड्यांचे अवशेष आणि वाळू […]