maharashtra records highest number of daily cases of corona

चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्येत होतेय विक्रमी वाढ, आज राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित

राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. आजही दिवसभरात राज्यात कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. […]

अधिक वाचा
POCO M3 will be launched in India today

POCO M3 आज भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

POCO M3 आज भारतात लॉन्च होत आहे. इव्हेंटची सुरुवात दुपारी 12 वाजता होईल. लॉन्च दरम्यान या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि उपलब्धता याविषयी माहिती देण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन POCO M2 चा अपग्रेड म्हणून भारतात लॉन्च केला जाईल. भारतात POCO M2 लाँच झाल्यापासून त्याच्या 1 दशलक्षहून अधिक युनिट्सची विक्री झाली होती. भारतात POCO M3 दुपारी 12 […]

अधिक वाचा
FAU-G game listed on Google Play Store

भारतात FAU-G मोबाईल गेम आज होणार लॉन्च, 20% रेव्हेन्यू शहीद जवानांच्या कुटुंबियांना

FAU-G मोबाईल गेम आज भारतात लॉन्च होणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सहकार्याने nCore गेम्सने हा गेम तयार केला आहे. त्याची पूर्व नोंदणी 30 नोव्हेंबरपासून सुरू झाली. या घोषणेनंतर तीन दिवसांतच १० लाखाहून अधिक वापरकर्त्यांनी या खेळासाठी नोंदणी केली. आता हा आकडा 40 लाखांच्या पुढे गेला आहे. FAU-G गेम : FAU-G (निडर आणि युनायटेड रक्षक) हा […]

अधिक वाचा
Big news: Covishield corona vaccine is likely to be approved in India today

मोठी बातमी : ‘कोविशील्ड’ कोरोना लशीला आज भारतात मान्यता मिळण्याची शक्यता

भारतात कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. आज ‘कोविशील्ड‘ या लशीला भारतात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही लस भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली जाऊ शकते. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची (SEC) आज (बुधवार) कोरोना लसीवर बैठक होणार असून त्यामध्ये भारतामध्ये कोरोना लस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीला मान्यता मिळाली आहे. तिच्याशी संबंधित कोविशील्ड […]

अधिक वाचा
RR vs CSK

IPL 2020 : आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. दुबईतील शेख झायेद स्टेडियमवर हा सामना सायंकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. या हंगामात यापूर्वी शारजात हे दोन संघ समोरासमोर आले होते. या दोघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा पराभव केला होता. पॉईंट टेबल्समध्ये चेन्नई तीन विजयासह सातव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान […]

अधिक वाचा
North Konkan including Mumbai and Thane heavy rains, red alert issued

आज मध्य महाराष्ट्र व कोकण विभागात जोरदार पावसाची शक्यता

आज (१६ ऑक्टोबर) कोकण विभागात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १६ ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यंमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. बुधवारी पावसाने […]

अधिक वाचा