पुणे : रात्री पुरेशी झोप घेऊनही दिवसभर थकल्यासारखं वाटत असेल, निरुत्साही वाटत असेल तर असे का होते याचे कारण जाणून घेणे आवश्यक ठरते. थकवा म्हणजे शरीरात उत्साह आणि उर्जेचा अभाव. थकवा मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा असतो. झोप येणे आणि थकवा ह्यात फरक आहे. बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. थकवा हे एक लक्षण आहे. हे […]

