Know the benefits of cardamom and tips to add it to your diet
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

वेलचीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहित असायलाच हवे, अशाप्रकारे करा आहारात समावेश…

पुणे : अनोखी चव आणि सुगंधासह वेलची हा एक लोकप्रिय मसाला आहे, जो अनेक भारतीय पाककृती आणि पदार्थांमध्ये वापरला जातो. मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार विविध प्रकारच्या पदार्थांना चव देण्यासाठी वापरली जाणारी वेलची केवळ चवीसाठी नाही, तर तिचे अनेक फायदेही आहे. चला तर जाणून घेऊया वेलचीच्या फायद्यांविषयी… उलट्या होणे, जठराची सूज, घशात जळजळ, श्वासाची दुर्गंधी (हॅलिटोसिस), ओटीपोटात […]