नवी दिल्ली : टिळक नगर येथील ८७ वर्षीय आजारी वृद्ध महिलेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्या भागात काम करणारा 30 वर्षीय सफाई कामगार आरोपी असल्याचे समजले आहे. पोलिसांना सीसीटीव्हीवरून आरोपीचा सुगावा लागला. दिल्ली पोलिसांनी ट्विट करून हे प्रकरण १६ तासांत सोडवल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात घुसलेल्या एका व्यक्तीने आपल्यावर […]

